ब्लॉग म्हणजे काय | What is Blog in Marathi

 ब्लॉग म्हणजे काय | What is Blog in Marathi

ब्लॉग सुद्धा एक वेबसाईट असते ज्यावर लेखक आपले विचार किंवा माहिती शेयर करत असतो जी गूगल किंवा सर्च इंजिन वर सर्च करून लोक वाचत असतात.
आणि जो व्यक्ती हा ब्लॉग तयार करतो त्याला ब्लॉगर म्हटले जाते म्हणजेच त्या ब्लॉग चा लेखक.
जसे newinformationaboutanythink.blogspot.com हा सुद्धा एक ब्लॉग आहे ज्यावर मी ब्लॉगिंग बद्दल आर्टिकल लिहलं आहे आणि तुम्ही ते वाचत आहात.
तसेच जर कोणी त्यांच्या ब्लॉग वर आरोग्य विषयी माहिती लिहीत असेल तर तो health ब्लॉग, technology विषयी माहिती लिहीत असेल तर tech ब्लॉग, अशा प्रकारचे ब्लॉग असतात आणि त्यावर संभंधित विषयाची माहिती दिली जाते.


ब्लॉगिंग म्हणजे काय? | What Is Blogging In Marathi


मागच्या पॉईंट पाध्ये आपण पाहिलं कि ब्लॉग म्हणजे काय, तर त्याचप्रमाणे एखाद्या ब्लॉग ला चालवणे म्हणजे त्यावर नवीन नवीन पोस्ट टाकणे, त्या ब्लॉग ला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवणे म्हणजेच ब्लॉगिंग होय.
आणि हे सर्व काम जो करतो त्याला ब्लॉगर म्हणतात, म्हणजेच ब्लॉगर एक असा व्यक्ती असतो जो ब्लॉग सुरु करून त्या ब्लॉग वर एखाद्या विषयाशी संभंधित आर्टिकल लिहतो आणि त्या ब्लॉग ला manage करतो.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

How to earn money on Sharechat app in 5 easy ways! in English language

भारत में Instagram ॲप से पैसे कमाने के 9 तरीके. 9 Ways to Make Money from Instagram in India.

आयटीआय (ITI) कोर्स ची संपूर्ण माहिती ITI Course Information in Marathi