संदेश

आयटीआय (ITI) कोर्स ची संपूर्ण माहिती ITI Course Information in Marathi

 आयटीआय कोर्स म्हणजे काय? ITI Course Information in Marathi आयटीआय (ITI) हा एक औद्योगिक प्रशिक्षण देणारा कोर्स आहे. ITI चा Full Form हा “Industrial Training Institute” असा होतो, याला मराठीत “औद्योगिक प्रकाशन संस्था असे म्हणतात. आयटीआय हि शासनाची मान्यताप्राप्त संस्था आहे जी विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील विविध तांत्रिक आणि विना तांत्रिक विषयांवर शिक्षण देते. या कोर्स मध्ये पुस्तकी ज्ञान कमी आणि व्यवहारिक म्हणजेच प्रॅक्टिकल ज्ञान जास्त शिकवले जाते. आयटीआय कोर्स शिकवण्यासाठी महाराष्ट्रात अनेक सरकारी व खाजगी प्रशिक्षण कॉलेज आहेत. यांद्वारे दरवर्षी प्रवेश प्रक्रिया राबवल्या जातात. महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राच्या वाढीमुळे हा आयटीआय कोर्स खूप लोकप्रिय आहे, दरवर्षी लाखो विद्यार्थी यातून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडतात. ITI मध्ये फिटर, इलेकट्रीशियन, वेल्डर, वायरमन, टर्नर, असे अनेक ट्रेड्स असतात. ट्रेड नुसार विद्यार्थ्याला त्या-त्या गोष्टीचे प्रॅक्टिकल नॉलेज शिकवले जाते. प्रवेश घेताना विद्यार्थ्याला ट्रेड निवडण्याचा पर्याय असतो. आयटीआय ची प्रवेश प्रक्रिया DVET महाराष्ट्र च्या सरकारी व...

कोरफड चे फायदे | Benefits of Aloe Vera in Marathi

कोरफड चे फायदे | Benefits of Aloe Vera in Marathi language. कोरफडीचे फायदे  1) मुलायम त्वचेकरता कोरफडीचा फेस पॅक काकडीचा रस, कोरफड जेल, दही, गुलाब जल, आणि उपयुक्त तेल याचे मउ मिश्रण बनवावे, या मिश्रणाला आपल्या चेह-यासोबत मानेवर लावावे, 10 मिनीटं ठेवल्यानंतर थंड पाण्याने चेहेरा धुउन टाकावा या मिश्रणाने त्वचा मुलायम तर होतेच सोबत चेहे-यावर तजेला येतो. 2) कोरडया त्वचेकरता कोरफडीचा फेस पॅक. 2 चमचे कोरफड जेल, 5 ते 6 बिनबियांचे खजुर, काकडीचे तुकडे, आणि लिंबाचा रस घेउन एकत्र मिसळावा. या मिश्रणाला एका बाॅटल मध्ये देखील तयार करून ठेवल्या जाउ शकतं. रोज या मिश्रणाने चेहरा आणि मानेला मसाज करावा, 30 मिनीटे तसेच ठेवल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवावा आणि त्यानंतर थंड पाण्याने धुवावा.

अंग्रेजी सीखना क्यों महत्वपूर्ण है।

 अंग्रेजी सीखना क्यों महत्वपूर्ण है। अंग्रेजी सीखने का महत्व. आज की दुनिया में, बहुभाषावाद अधिक से अधिक महत्वपूर्ण होता जा रहा है। रोजगार के अवसर खोलने के अलावा, एक विदेशी भाषा बोलने में सक्षम होने से लोगों के साथ वास्तविक संबंध बनाने और विविध संस्कृतियों, स्थानों और जीवन शैली के बारे में अधिक जानने में मदद मिलती है। आप जितने अधिक कुशल होंगे, आप अपने आप को उतना ही बेहतर ढंग से व्यक्त कर पाएंगे। आज दुनिया में बोली जाने वाली 6500 भाषाओं में से, अंग्रेजी सीखना क्यों चुना? दुनिया में तीसरी सबसे व्यापक रूप से बोली जाने वाली भाषा के रूप में, अंग्रेजी व्यापक रूप से 118 से अधिक देशों में बोली और सिखाई जाती है और आमतौर पर दुनिया भर में एक व्यापारिक भाषा या राजनयिक भाषा के रूप में उपयोग की जाती है। यह विज्ञान, विमानन, कंप्यूटर, कूटनीति और पर्यटन की भाषा है। अंतिम लेकिन कम से कम, यह अंतर्राष्ट्रीय संचार, मीडिया और इंटरनेट की भाषा है। चाहे वह पेशेवर या व्यक्तिगत कारणों से हो, अंग्रेजी के महत्व को समझने से आपको अपने लक्ष्यों तक पहुंचने में मदद मिलेगी। यहां कुछ कारण दिए गए हैं कि आपको अपने अंग्र...

दिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती – Diwali Information In Marath

Home  Festival दिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती मित्रहो, दिवाळी – Diwali या सणाबद्दल सर्वांनाच माहिती आहे दिवाळीबद्दल काही महत्वाची माहिती आम्ही आणली आहे Diwali Informati दिव्यांचा सण दिवाळी बद्दल माहिती – Diwali Information In Marath भारतात साजरया केल्या जाणाऱ्या सणांमध्ये सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचा उत्सव म्हणजे दिवाळी भारतात सर्व धर्मीय लोक यास मोठ्या आनंदात साजरा करतात. असे म्हटले जाते कि “दिवाळी” रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमानी भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे आपल्या देशात दिवाळी हिंदू महिना आश्विन च्या शेवटी म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये मोठ्या उल्हासात साजरा करतो. आजकाल दिवाळी मोठ्या रंगीत माध्यमांनी साजरी होते. परंतु दिवाळीचे ऐतिहासिक महत्वास लोक आजही जाणतात दरवर्षी दिवाळी अंधारया रात्रीत जगमगत्या दिव्यांनी व आकाश कंदील आणि फटाक्यांच्या रोषनाई नी याच्या दिव्यतेचा अंदाज येतो. दिवाळीत संपूर्ण घराला सजवले जाते. घरी बनविलेल्या मिठायांचे आदान प्रदान केले जाते. भारतात सर्व लोक घराला उजेडाने भरून टाकता दिवाळीचा दिवस हा तोच दिवस मानला जातो ज्या दिवशी भगवान ...

ब्लॉग म्हणजे काय | What is Blog in Marathi

 ब्लॉग म्हणजे काय | What is Blog in Marathi ब्लॉग सुद्धा एक वेबसाईट असते ज्यावर लेखक आपले विचार किंवा माहिती शेयर करत असतो जी गूगल किंवा सर्च इंजिन वर सर्च करून लोक वाचत असतात. आणि जो व्यक्ती हा ब्लॉग तयार करतो त्याला ब्लॉगर म्हटले जाते म्हणजेच त्या ब्लॉग चा लेखक. जसे newinformationaboutanythink.blogspot.com हा सुद्धा एक ब्लॉग आहे ज्यावर मी ब्लॉगिंग बद्दल आर्टिकल लिहलं आहे आणि तुम्ही ते वाचत आहात. तसेच जर कोणी त्यांच्या ब्लॉग वर आरोग्य विषयी माहिती लिहीत असेल तर तो health ब्लॉग, technology विषयी माहिती लिहीत असेल तर tech ब्लॉग, अशा प्रकारचे ब्लॉग असतात आणि त्यावर संभंधित विषयाची माहिती दिली जाते. ब्लॉगिंग म्हणजे काय? | What Is Blogging In Marathi मागच्या पॉईंट पाध्ये आपण पाहिलं कि ब्लॉग म्हणजे काय, तर त्याचप्रमाणे एखाद्या ब्लॉग ला चालवणे म्हणजे त्यावर नवीन नवीन पोस्ट टाकणे, त्या ब्लॉग ला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवणे म्हणजेच ब्लॉगिंग होय. आणि हे सर्व काम जो करतो त्याला ब्लॉगर म्हणतात, म्हणजेच ब्लॉगर एक असा व्यक्ती असतो जो ब्लॉग सुरु करून त्या ब्लॉग वर एखाद्या विषयाशी संभंधित आर...

तुमचा फोन हॅक झालाय का हे कसं ओळखायचं? अशा वेळी काय करणे आवश्यक आहे?

INSTAGRAM इंस्टाग्राम अकाऊंट हॅक होण्यापासून कसे वाचवायचे इंस्टाग्राम अकाऊंट हॅक होण्यापासून कसे वाचवायचे ?  1.  तुमचा फोन हॅक झालाय का हे कसं ओळखायचं?  2.अशा वेळी काय करणे आवश्यक आहे?  1.सध्याच्या काळात मोबाईल फोन ही एक महत्वाची वस्तु बनली आहे. फोन करणे ह्या महत्वाच्या उपयोगाबरोबरच इंटरनेटच्या माध्यमातून ईमेल करणे, बँकेचे व्यवहार करणे, वेगवेगळी बिले भरणे ही कामे देखील फोनवर केली जातात. त्याचप्रमाणे मोबाईल फोनमध्ये कॅमेरा आल्यापासून फोटो आणि व्हिडिओ काढणे हा फोनचा आणखी एक महत्वाचा उपयोग बनला आहे. पण त्यामुळेच मोबाईल फोनची सुरक्षितता देखील अतिशय आवश्यक बनली आहे. आपल्या संदर्भातली इतकी सगळी गोपनीय आणि महत्वाची संवेदनशील माहिती फोनवर उपलब्ध असताना तो दुसऱ्या कोणा वाईट व्यक्तीच्या हाती लागला तर होणारे नुकसान खूप मोठे असेल. ह्याच कारणामुळे आपला फोन हॅक होणे हे मोठे नुकसान ठरू शकते. 2.मोबाईल फोन हॅक होऊ नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. आपला मोबाईल फोन हॅक होण्याची शक्यता नेमकी किती असते? आपला फोन हॅक होतो म्हणजे नेमके काय होते? आपला फोन हॅक झाला आहे हे नेमके कसे ओळखावे? ...

INSTAGRAM इंस्टाग्राम अकाऊंट हॅक होण्यापासून कसे वाचवायचे ?

तुमचा फोन हॅक झालाय का हे कसं ओळखायचं? अशा वेळी काय करणे आवश्यक आहे?   इंस्टाग्राम अकाऊंट हॅक होण्यापासून कसे वाचवायचे ? आपले इंस्टाग्राम अकाउंट हॅक होऊ नये म्हणून इंस्टाग्राम हॅक कसे केले जाते हे आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. कोणतेही इंस्टाग्राम अकाउंट आपोआप हॅक होत नाही. त्यामागे नक्कीच काही ना काही कारण असते. एक हॅकर आपले इंस्टाग्राम अकाऊंट हॅक करण्यासाठी कोणकोणत्या माध्यमांचा वापर करु शकतो हे तुम्हाला तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. 1. Phishing फिशिंग हि हॅक करण्याची अशी पद्धत आहे ज्याच्या मदतीने आपले अकाऊंट हॅक झाले तरी आपल्याला कळणार नाही. फिशिंगमध्ये हॅकर एक खोटे लॉगिन पेज बनवतो जे हुबेहूब खऱ्या लॉगिन पेज सारखे दिसते. आपण जेव्हा या खोट्या लॉगिन पेजमध्ये आपले ID व पासवर्ड टाकतो तेव्हा तो हॅकर कडे एका फाईलच्या स्वरुपात Save होतो. आणि मग आपल्याला खऱ्या साईट वर Redirect केले जाते. अशा प्रकारे खोटी वेबसाईट बनवून हॅकर आपली माहिती मिळवतात आणि मग आपले अकाऊंट हॅक करतात. त्यामुळे लॉगिन करताना योग्य त्या साईट वरुनच लॉगिन करा. 2. Keylogger सोशल मीडिया अकाऊंट हॅक करण्याचा हा दुसरा एक...